प्रेम म्हणजे काय?

सतत त्याचा विचार करणे म्हणजे प्रेम नाही

त्याचा विचार जपणे म्हणजे प्रेम…..

सारखं त्याला msg करणं म्हणजे प्रेम नाही

त्याच्या मनातला आवाज ओळखणं म्हणजे प्रेम….

सतत त्याला पाहण म्हणजे प्रेम नाही

त्याचे डोळे वाचणं म्हणजे प्रेम…..

त्याला स्वप्नात पाहणं म्हणजे प्रेम नाही

त्याचे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे प्रेम….

त्याला फकत support करणं म्हणजे प्रेम नाही

त्याच्या सावलीसारख त्याच्या पाठी असणं म्हणजे प्रेम….

त्याचा life partner बनवणं म्हणजे प्रेम नाही

त्याच्या सोबत आयुष्य बनून जगन म्हणजे प्रेम……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *