मी ही प्रेम केले होते तिच्यावर,,

तिला ते ओळखतच आले नाही..

मी तर नेहमीच तिचाच होतो,,

तिलाच माझे होता आले नाही..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *