Layaki ani dum

आमच्या विषयी लोक नेहमीच मागे वाईट बोलतात

पण ते तरी काय करणार बिचारे

समोर येऊन बोलयची त्यांची लायकिहि नसते आणि दम पण…

आम्हीच होतो

दूसरे भेटले म्हणून आम्हाला विसरलेल्यांनो!!

एक लक्षात असुदया,

जेव्हा ते नव्हते तेव्हा आम्हीच होतो…

Dusre bhetle mhanun amhala visarlelyanno!!

Ek lakshat asudya,

Jevha te navhate tevha amhich hoto..

परक असल्याची जाणीव

आयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटत

ज्या वेळी आपली अवडती व्यक्ति आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते…

कधी कधी एखाद्याला खुप जीव लावन्याचा पण

पच्छाताप व्हायला लागतो

खरच

जे आपल्यासमोर दुसऱ्यांना नाव ठेवतात

ते आपल्याला सुद्धा दुसऱ्या समोर नाव ठेऊ शकतात