परक असल्याची जाणीव

आयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटत

ज्या वेळी आपली अवडती व्यक्ति आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते…

कधी कधी एखाद्याला खुप जीव लावन्याचा पण

पच्छाताप व्हायला लागतो

खरच

जे आपल्यासमोर दुसऱ्यांना नाव ठेवतात

ते आपल्याला सुद्धा दुसऱ्या समोर नाव ठेऊ शकतात

प्रामाणिक राहून खूपच भयंकर मानसिक त्रास होतो,

हे फक्त सहन करणाऱ्यालाच कळते…